सरकार या तणनाशकावर बंदी घालणार? पण नेमकं कारण काय?
शेतकरी मित्रांनो, शेतात उगवणारं नको असलेलं तण नष्ट करणं हे जिकिरीचं काम असतं. आजकाल मजुरांची टंचाई आणि वाढता खर्च यामुळे आपण अनेकदा स्वस्त आणि जलद परिणाम देणाऱ्या तणनाशकांचा आधार घेतो. पण, जे रसायन आपली शेती स्वच्छ करतंय, तेच हळूहळू आपल्या जीवावर उठलं तर? होय, सध्या एका अत्यंत लोकप्रिय तणनाशकाबद्दल अशीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. … Read more