अखेर २२ जिल्ह्यांची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर
शेतकरी मित्रांनो, नमस्कार! निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आपल्या बळीराजाला नेहमीच बसत आला आहे. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं अतोनात नुकसान केलं होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आपला शेतकरी राजा मोठ्या विवंचनेत होता. पण आता राज्य शासनाने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. … Read more